1
/
of
1
Aashay Books
गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग
गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उचलाव्याच लागणाऱ्या सगळ्या पावलांविषयी हे पुस्तक तुम्हाला सांगतं. त्यांच्यामध्ये पुढील प्रश्नांच्या स्पष्ट आणि साध्या उत्तरांचा समावेश आहे.
✓बचत करणं का महत्त्वाचं असतं आणि किती बचत केली पाहिजे ?
✓ गुंतवणूक हा संपत्ती उभारणीचा सगळ्यात उत्तम मार्ग का आहे ?
✓ गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटकडून कुठली अपेक्षा ठेवली पाहिजे ?
✓लक्षाधीश होण्यासाठी खरोखरच किती कालावधी लागतो ?
हे पुस्तक वाचल्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील.
Share
