1
/
of
1
Aashay Books
द कम्प्लीट इन्व्हेस्टर
द कम्प्लीट इन्व्हेस्टर
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
चार्ली मंगर हे ‘बर्कशायर हॅथवे’चे द्रष्टे व्हाईस चेअरमन आणि वॉरेन बफे यांचा उजवा हात असलेले त्यांचे आर्थिक भागीदार.
या दुकलीने बाजार निर्देशांकांना पुनःपुन्हा मागे टाकले आहे आणि कोणताही गुंतवणूकदार हे करू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या ‘प्राथमिक, सांसारिक शहाणपणाच्या संकल्पनेत (Primary Worldly Wisdom)’; अर्थशास्त्र, व्यवसायशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांचा समावेश असलेल्या आणि परस्परांशी जोडलेल्या मानसिक मॉडेल्सचा समावेश होतो. मंगर यांना त्यांच्या भावनांना गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यात आणि चुकीच्या निर्णयांमुळे होणारे नुकसान टाळण्यात ही संकल्पना मदत करते.
Share
