1
/
of
1
Aashay Books
निग्रह उत्कट आवड आणि जिद्दीचे सामर्थ्य
निग्रह उत्कट आवड आणि जिद्दीचे सामर्थ्य
Regular price
Rs. 449.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 449.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
यशस्वी होण्याच्या खटपटीत असणाऱ्या कोणीही वाचलेच पाहिजे, अशा या पुस्तकामध्ये, पथदर्शी मानसशास्त्रज्ञ एंजला डकवर्थ यांनी अनन्यसाधारण यशाचे गुपित हे गुणवत्ता नसून, आवड आणि चिकाटी यांचे विशेष मिश्रण असल्याचे अनुभवी व नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या पालक, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू आणि उद्योजक, व्यावसायिकांना दाखवून दिले आहे. याच विशेष मिश्रणाला त्या ‘ग्रिट', अर्थात ‘निग्रह' असे संबोधतात. या पुस्तकात ‘अलौकिक बुद्धिमत्ता' हा यशाचा खरा वाहक नसून, उत्कट आवड आणि दीर्घकालीन जिद्द, चिकाटी यांच्या अद्वितीय मिश्रणावरच यश स्वार होत असल्याचे गृहीतक त्यांनी मांडले आहे.
Share
