1
/
of
1
Aashay Books
नेक्सस
नेक्सस
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं.
पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.
इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली.
अल्गोरिदमला आपली गुपितं समजली
आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे.
एआय काय करेल ?
नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो
याबद्दलचं थरारक कथन…
हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या
पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.
Share
