1
/
of
2
Aashay Books
पुनर्विचार करा आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यातील ताकद
पुनर्विचार करा आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यातील ताकद
Regular price
Rs. 359.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 359.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
या पुस्तकामध्ये ॲडम ग्रँट संशोधन व कथनकौशल्य यांची सांगड घालून आपल्याला जगाविषयी कुतूहल जागं ठेवण्यासाठी आवश्यक बौद्धिक व भावनिक बळ मिळवायला मदत करतात आणि त्यातून जग प्रत्यक्षात बदलण्यासाठीचं सामर्थ्य मिळतं. या पुस्तकातील मार्मिक मुद्दे तुम्हाला स्वतःच्या मतांचा आणि सर्वाधिक महत्त्वाच्या निर्णयांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडतील. हे पुस्तक आपल्याला उत्तेजना देणाऱ्या एका विचाराचा शोध घेतं. मन खुलं कसं ठेवायचं आणि स्वतःच्या गृहीतकांची नियमितपणे पुनर्तपासणी करत राहून चांगले परिणाम कसे साधायचे, याबाबत मार्गदर्शन करतं.
Share

