Skip to product information
1 of 1

Aashay Books

पैशाचे मानसशास्त्र

पैशाचे मानसशास्त्र

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out

पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा सबंधित नसतो तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त सबधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यत अवघड असते. विशेषतः हुशार लोकाना। पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते, पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात… जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात. पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

View full details