Aashay Books
मोसाद इस्रायली गुप्तहेर संस्थेच्या अचाट, अफाट, थरारक मोहिमा
मोसाद इस्रायली गुप्तहेर संस्थेच्या अचाट, अफाट, थरारक मोहिमा
Couldn't load pickup availability
इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था ‘मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली ‘सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक, अत्यंत गुंतागुंतीच्या अशा सगळ्या खऱ्याखुऱ्या कारवायांचं वर्णन या पुस्तकात आहे. अत्यंत वेगवान, चपळ, हालचालींनी काठोकाठ ओसंडून वाहणाऱ्या, वास रोखून ठेवणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या अशा या कारवाया आहेत.
आंतरराष्ट्रीय हेरगिरी, गुप्त माहिती मिळवणे, ‘ब्लॅक ऑप्स'सारखी लढाई, नाझी कसाई ॲडॉल्फ आईकमनला पकडण्याची मोहीम, इराणच्या अणुशास्त्रज्ञांची केलेली हत्या... अशा अनेकानेक कारवायांनी भरलेलं हे पुस्तक वाचकाला थक्क करते.
इस्राईलच्या प्रत्यक्ष रणसामर्थ्याला मान्यता मिळालेली आहेच; परंतु त्याचं सुप्त बळही प्रत्यक्ष सामर्थ्याएवढंच प्रखर आहे. त्याच सामर्थ्याची कहाणी या पुस्तकातून सांगितली आहे.
Share

