Aashay Books
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद
Couldn't load pickup availability
आध्यात्मिक नेतृत्वकर्ते आणि समाजसुधारक असलेले स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हिंदू धर्माची ओळख पाश्चिमात्य जगाला करून दिली. स्वामी विवेकानंद हे जगभरच्या लोकांचं स्फूर्तिस्थान राहिले आहेत, निडर आणि सर्वांगीण नेतृत्वाच्या यशासाठी ते उभे ठाकले आणि त्यांच्या लेखनाचा आणि शिकवणुकीचा जबरदस्त प्रभाव अनेक मोठमोठ्या नेत्यांवर पडला होता. या पुस्तकाच्या पानापानांतून त्यांच्या सखोल दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या गूढवादी बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो, तसंच लेखकाला भावलेल्या त्यांच्या ठळक वैशिष्ट्यांचाही प्रत्यय येतो. पुस्तकात रेखाटलेले सर्व धडे आत्मसात करा - आणि बघा - अगदी उत्तम नेतृत्व, अमर्याद, वैयक्तिक प्रवीणतापासून ते जीवनातल्या प्रत्येक भागातली समृद्धी - हे सर्व तुमचं होऊन जाईल!
Share
