Skip to product information
1 of 1

Aashay Books

हायपरफोकस

हायपरफोकस

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out


आपल्या ध्यानाचं व्यवस्थापन कसं करावं, हे व्यावहारिकदृष्ट्या शिकवणारी मार्गदर्शिका. कोणतंही काम फलद्रूप होण्यासाठी, अधिक रचनात्मक बनण्यासाठी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे जे सर्वांत शक्तिशाली संसाधन आहे, ते ध्यान हेच आहे. या पुस्तकात तुम्ही शिकणार आहात ः कमी वेळापर्यंत काम केल्यामुळे आपली उत्पादकता कशी वाढू शकते? आपलं काम अपेक्षेनुसार सोपं नाही, तर अधिक कठीण बनवून आपण जास्त काम कसं करू शकतो? आपण जेव्हा सगळ्यात जास्त थकलेले असतो, तेव्हा आपलं सर्वश्रेष्ठ रचनात्मक काम कसं करू शकतो? लेखक आपल्याला ध्यानाचं व्यवस्थापन सर्वश्रेष्ठरीत्या कसं करता येईल, ही गहन अंतर्दृष्टी या पुस्तकातून प्रदान करतात. मेंदू दोन मानसिक प्रणालींच्या दरम्यान कसा ‌‘स्वीच' करतो हे ते सांगतात. हायपरफोकस आपली गहन एकाग्रता प्रणाली आहे आणि स्कॅटरफोकस आपली सर्जनशील आणि चिंतनात्मक प्रणाली आहे. आपल्या कामात सर्वाधिक रचनात्मक आणि कुशल होण्याचा निश्चित मार्ग या दोन प्रणालींच्या एकत्रीकरणात समाविष्ट आहे.

View full details