1
/
of
1
Aashay Books
छोट्या सवयी
छोट्या सवयी
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तर छोट्या बदलांनी सुरुवात करा.
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.
जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा.
अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा.
तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.
Share
