1
/
of
1
Aashay Books
द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग
द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
१.५ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित झालेले तुफानी खपाचे आंतरराष्ट्रीय लोकप्रिय पुस्तक, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगने जगभरातल्या स्त्री-पुरुषांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान शोधण्यासाठी मदत केलेली आहे. डॉ. नॉर्मन व्हिन्सेंट पील यांनी दिलेल्या विश्वासाच्या आणि प्रोत्साहनाच्या प्रेरित करणाऱ्या शब्दांमुळेच हे शक्य झाले आहे. वाचकाला एक आनंदी, समाधानी आणि अनमोल आयुष्य जगता यावे यासाठी मदत करणे, या एकमेव उद्देशाने हे जबरदस्त पुस्तक लिहिलेले आहे.
आपल्या कृतीला विश्वासाची जोड दिली तर काय चमत्कार होऊ शकतात हे डॉ. पील यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
Share
