1
/
of
1
Aashay Books
प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
पल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
• कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ?
• अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?
• प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
• वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ?
• ‘सर्वात मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ‘सर्वांत लहान पाच उद्दिष्ट’ म्हणजे नेमक काय ?
Share
