Skip to product information
1 of 2

Aashay Books

माइंडसेट यशाचे नवीन मानसशास्त्र

माइंडसेट यशाचे नवीन मानसशास्त्र

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out


 प्रोफेसर ड्वेक स्पष्ट करतात की, केवळ आपल्या क्षमता आणि प्रतिभा यांच्यामुळेच आपल्याला यशप्राप्ती होत नाही, तर निश्चित मनोरचनेनं की वाढीच्या मनोरचनेनं आपली उद्दिष्टं आपण साध्य करू शकतो यावर ते ठरतं. योग्य मनोरचना असल्यास आपण आपल्या मुलांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करू शकतो, तसंच आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक अशी दोन्हीही ध्येयं गाठू शकतो. 
 
सर्व महान पालकांना, शिक्षकांना, सीईओंना आणि खेळाडूंना आधीपासूनच माहिती असलेले गुपित - मेंदूविषयीच्या एका साध्या विचारातून कसे अधिक शिकता येते आणि प्रत्येक क्षेत्रातील महान यशाचा पाया असलेल्या लवचीकतेला कशा प्रकारे वाढवता येते हे, प्रस्तुतपुस्तक उघड करते.

View full details