Skip to product information
1 of 1

Aashay Books

राजमोहनची बायको

राजमोहनची बायको

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out

बंकिमचंद्रांची ही कादंबरी हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेली व प्रकाशित झालेली पहिली कादंबरी.

ज्या वेळी ही लिहिली गेली, त्या वेळचे बंगालचे सामाजिक जीवन ह्या कादंबरीत विलक्षण प्रभावीपणे आले आहे. स्त्रियांवर असलेली बंधने केवळ बंगालमध्येच नव्हती, तर साऱ्या हिंदुस्थानात होती. त्याही परिस्थितीत पतीखेरीज अन्य पुरुषावर प्रेम करणारी, ते उघडपणे अन्यायी नवऱ्याला सांगणारी राजमोहनची बायको ही त्या काळातली क्रांतिकारी नायिका ठरेल.

View full details