Skip to product information
1 of 1

Aashay Books

वेदान्त

वेदान्त

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out

‌‘तुम्ही पेशाने नेता असा, संभवनीय नेता असा किंवा सामान्य व्यक्ती असा, तुमच्या जीवनाचे अंतिम ध्येय ब्रह्मज्ञान हेच असावं, जे खरे पाहता तुमची खरी ओळख असते.' - प्राचीन वेदान्ताचं तत्त्वज्ञान याचाच प्रसार करतं. हे असं तत्त्वज्ञान आहे जे पौर्वात्य विचार आणि गूढवादाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अशी कालातीत आणि महत्त्वाची शिकवण लेखकाने अतिशय विचारपूर्वक एकत्र करून, या स्व-साहाय्यतारूपी मार्गदर्शक पुस्तकात परिवर्तित करून दिली आहे. वेदांमधल्या आणि उपनिषदांमधल्या ज्ञानभांडारातले ज्ञानकण वेचून तयार केलेलं हे पुस्तक, जीवनाविषयी आणि जगण्याविषयी वेदान्ताच्या शाश्वत तत्त्वांचे स्पष्टीकरण देते आणि तुमच्या उच्च नेतृत्वगुणांची आणि यशाची क्षमता जागृत करण्यासाठी महत्त्वाचे धडे समोर आणते.

View full details